नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यापासून २० कि.मी . अंतरावर असणारे ७०० लोकवस्ती असणारे
सुरेगाव हे छोटेशे गाव. दिवसातून दोनदा या गावात बस येते . सन २०१३ पासून आम्ही दोन शिक्षकांनी क श्रेणी मध्ये असणारी शाळा अ श्रेणी मध्ये आणण्याचा निश्चय केला. आम्हा शिक्षकास गावाने भरभरून
सहकार्य केले. आणि अगदी दोन वर्षातच सुरेगावंची शाळा तालुक्यातली एक आदर्श शाळा बनली. या कामी
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. निर्मल साहेब. विस्तार अधि. मा. निकम साहेब. केंद्रप्रमुख मा. सरोदे madam यांचे फार मोठे मार्गदर्शन लाभले. गावाचे व अधिकाऱ्याचे आम्ही मनापासून ऋणी आहोत.
.
No comments:
Post a Comment