ओझ्याविना शिक्षण व दप्तरा विना शाळा एक महत्वपूर्ण उपक्रम
ओझ्याविना शिक्षण व दप्तरा विना शाळा एक महत्वपूर्ण उपक्रमाची पाहणी करताना मा. आमदार राजाभाऊ वाजे.
ओझ्याविना शिक्षण व दप्तरा विना शाळा एक महत्वपूर्ण उपक्रमाची पाहणी करताना मा. पंचायत समिती सदस्य उदयभाऊ सांगळे
शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकास ओळखपत्र
शा.व्य .समिती (लोकचेतना प्रशिक्षण ) केंद्रस्तर जि . प.शाळा सुरेगाव येथे .
विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन स्थळ जि .प शाळा सुरेगाव
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत DINNING TABLE वर जेवण करताना विद्यार्थी
आमची शाळा तंबाखू मुक्त शाळा
१जुलै रोजी शाळा व गावात वृक्षारोपण करतांना शिक्षकवर्ग ,सरपंच, विस्तार अधिकारी निकम साहेब .
गावात वृक्षदिंडी काढताना
No comments:
Post a Comment