SCHOOL SOFTWARE

शालेय पोषण  आहारासाठी बनविलेले  सॉफ्टवेअर साठी येथे click करा 

ISO मान्यांकन

 आमच्या  शाळेस  सन २०१५.१६ या शैक्षणिक वर्षात  ISO मानाकाने  गौर विण्यात आले







माझ्या शाळेविषयी दोन शब्द

नाशिक  जिल्ह्यात  सिन्नर  तालुक्यापासून  २० कि.मी . अंतरावर  असणारे  ७००  लोकवस्ती  असणारे 
सुरेगाव हे छोटेशे  गाव.  दिवसातून दोनदा  या गावात बस येते . सन २०१३ पासून आम्ही दोन शिक्षकांनी  क श्रेणी मध्ये असणारी शाळा  अ  श्रेणी मध्ये आणण्याचा  निश्चय  केला. आम्हा शिक्षकास  गावाने  भरभरून 
सहकार्य  केले. आणि  अगदी  दोन वर्षातच  सुरेगावंची शाळा  तालुक्यातली एक आदर्श  शाळा बनली. या कामी 
तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. निर्मल साहेब. विस्तार अधि. मा. निकम साहेब. केंद्रप्रमुख  मा. सरोदे madam यांचे  फार मोठे  मार्गदर्शन लाभले. गावाचे व अधिकाऱ्याचे आम्ही मनापासून  ऋणी आहोत.



                                                                                                                      मा. विस्तार अधि. श्री.  सुधाकर  निकम .
मा. ग.शि श्री. शिवनाथ निर्मल  साहेब










.