१)मा. सरपंच इंद्रभान मोहन सांगळे यांज कडून जि.प. प्राथमिक शाळेस projecter भेट
२)सौ. सुनिता मोतीराम इलग यांजकडून जि.प.शाळेस १२ खुर्च्या भेट
३) अंजनाबाई भालेराव यांजकडून जि.प.शाळेस कमान भेट
४) उमेश भाऊ सांगळे यांजकडून डेस्क शाळेस भेट
५) अशोक फुलाजी भालेराव यांजकडून शाळेस sound system संच सप्रेम भेट
No comments:
Post a Comment