शिक्षणाची वारी बालेवाडी

दिनांक २८ -३० नोव्हेंबर या  दिवसी पुणे (बालेवाडी ) येथे  आमच्या शाळेस  stall लावण्याची संधी मिळाली . त्याची काही  क्षणचित्रे 

बालेवाडी   येथे लोकसहभागातून घेतली उत्तुंग भरारी  याविषयी मार्गदर्शन करताना 



शिक्षणाच्या  वारीत  मार्गदर्शन करताना  मा. प्रधान सचिव  नंदकुमार  साहेब


शिक्षणाच्या  वारीत  मार्गदर्शन करताना  मा.  प्राची  साठे  madam



No comments:

Post a Comment